<div dir="ltr">आपलं घर प्रत्येकाला प्रिय असतं. घर म्हणजे फक्त भिंती नसून त्याच्या असण्याच्या पाऊलखुणा आपल्या जगण्याशी बांधलेल्या असतात. नेमका हाच विषय घेऊन अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश जोशी याने नवा सिनेमा बनवला आहे. हा चित्रपट म्हणजे, त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण. हृषिकेश जोशी याचा पहिला सिनेमा म्हणून या सिनेमाची उत्सुकता आहेच. पण
from home https://ift.tt/2DzK7NH
No comments:
Post a Comment