विशाल भारद्वाज हा एक कमाल दिग्दर्शक आहे. म्हणजे, त्यांनी सिनेमे कसे केले हा मुद्दा नाही. पण सतत काहीतरी नवं करू पाहणारा, सांगू पाहणारा दिग्दर्शक असं यांचं वर्णन करायला हवं. शिवाय ते उत्तम संगीतकारही आहेत. संगीताची जाण असल्यामुळे भावनेची गुंफण करणं त्यांना शक्य होत असावं. आता त्यांचा नवा सिनेमा आला
from home https://ift.tt/2xEe6yI
No comments:
Post a Comment