<strong>मुंबई :</strong> मेट्रो 2 बीच्या कामासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी कोर्टात धाव घेतलेल्या एमएमआरडीएला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मेट्रो मार्गिकेचे पिलर उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी एमएमआरडीएने एका याचिकेद्वारे हायकोर्टात केली आहे. मात्र न्यायालयाने ही मागणी धुडकावून लावत तूर्तास या कामावरील स्थगिती कायम ठेवली आहे.
from home https://ift.tt/2Oe8Mf8
No comments:
Post a Comment