Friday, September 28, 2018

केबल्समुळे मुठा कालव्याची भिंत फुटल्याचा अंदाज

<strong>पुणे :</strong> खडकवासला धरणातून पुणे शहराकडे जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ फुटल्यामुळे सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला. मात्र कालव्याच्या भिंतीला ज्या ठिकाणी भगदाड पडलं, तिथे मातीच्या भिंतीमध्ये केबल टाकण्यात आल्या आहेत. याच केबल्समुळे भिंत खचल्याचं म्हटलं जात आहे. कालव्याच्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल 6 केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यात दोन

from home https://ift.tt/2zzvxSg

No comments:

Post a Comment