<strong>पाटणा :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघाचे खासदार तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसंच अन्वर यांनी लोकसभा खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. राफेल डीलवरुन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याने नाराज झाल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे. <strong>राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का</strong> तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या
from home https://ift.tt/2OX856L
No comments:
Post a Comment