Thursday, September 27, 2018

जस्टिस चंद्रचूड यांचा अल्पमतातील निकाल, आधारचा तिढा 4-1 ने सुटला

<strong>नवी दिल्ली :</strong> आधारच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने मोठा निर्णय दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये तीन न्यायमूर्तींनी बहुमताने आधार घटनात्मक असल्याचा निर्णय दिला. चौथ्या न्यायमूर्तींनीही वेगळं निकालपत्र देत बहुमताच्या बाजूने निकाल दिला. तर पाचवे न्यायमूर्ती जस्टिस चंद्रचूड यांनी मात्र विरोध केला. अशाप्रकारे आधारचा तिढा हा 4-1 ने

from home https://ift.tt/2DxvpXI

No comments:

Post a Comment