<strong>नवी दिल्ली</strong><strong>:</strong> व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं 158 वर्षे जुनं कलम 497 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील व्यभिचार कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम 497बाबत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. पती हा पत्नीचा मालक नाही. स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहे. महिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे. विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही,
from home https://ift.tt/2N3TGnO
No comments:
Post a Comment