Saturday, September 1, 2018

पुणे : वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कमधून 56 कंपन्यांचं स्थलांतर

<p>पुणे : वाहतूक कोंडीमुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून काही कंपन्या काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहेत.  हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि 50 लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केलं आहे.</p>

from home https://ift.tt/2PpUbtY

No comments:

Post a Comment