Saturday, September 1, 2018

EXCLUSIVE | ठाणे | नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण गौप्यस्फोट,आमदार जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसनं एक मोठा गौप्यस्फोट केलाय. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, डॉ. दाभोलकर यांच्या कन्या आणि अनिसं कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रितू राज यांची नावं हिटलिस्टवर असल्याची माहिती मिळतेय.. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आलीय.. एटीएसनं मुंबई सत्र न्यायालयात हा गौप्यस्फोट केलाय.

from home https://ift.tt/2MDnk7X

No comments:

Post a Comment