<strong>मुंबई</strong> : पेट्रोल आज 22 पैशांनी, तर डिझेल 18 पैशांनी वाढलं आहे. राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर 90.57 रुपये, तर डिझेल 79.01 रुपये प्रति लिटर आहे. राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये आहे. इथे पेट्रोल 93.32 रुपये, तर डिझेल 80.44 रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोलची शतकाकडे वाटचाल सुरुच
from home https://ift.tt/2N85qFB
No comments:
Post a Comment