<strong>मुंबई</strong><strong>:</strong> तिच्या सुरांची जादू अशी मोहिनी घालते की काही काळ तरी त्यातून बाहेर निघणं केवळ अशक्य. गाणं म्हणजे लता मंगेशकर, भारतीय रसिक प्रेक्षकांना गाण्याची ही परिभाषा ठाऊक झाली आहे. स्वरसम्राज्ञी या एकाच शब्दांत त्याचं वर्णन होऊ शकतं अशा भारतातील महान गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. <strong>20 भारतीय भाषांत गाणी</strong> भारतातील सर्वोच्च सन्मान
from home https://ift.tt/2NMIqRY
No comments:
Post a Comment