<strong>मुंबई :</strong><strong> </strong>भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित गानकोकिळा अर्थात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस. लतादीदींनी लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. “ज्यावेळी मी 4-5 वर्षांची होते. तेव्हा किचनमध्य जेवण बनवत असणाऱ्या आईला स्टूलवर उभी राहून गाणं गाऊन दाखवतं असे. तोपर्यंत माझ्या या आवडीबद्दल वडिलांना माहितही नव्हतं”,
from home https://ift.tt/2NMwEqM
No comments:
Post a Comment