Friday, September 28, 2018

देशभरातील मेडिकल आज बंद, औषधविक्रेत्यांचा संप

<strong>मुंबई :</strong> औषधांची ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज (शुक्रवारी) एक दिवसीय संप पुकारला आहे. 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट' (एआयओसीडी) या देशभरातील केमिस्ट्स आणि वितरकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने बंदची हाक दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व औषधांची दुकानं बंद

from home https://ift.tt/2xGcPr5

No comments:

Post a Comment