Friday, September 28, 2018

प्रख्यात लेखिका कविता महाजन यांचं निधन

<strong>पुणे :</strong> ब्र, भिन्न सारख्या वेगळ्या विषयांवरील लेखनामुळे नावारुपास आलेल्या प्रख्यात लेखिका कविता महाजन यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात न्यूमोनियामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कविता महाजन 51 वर्षांच्या होत्या. स्त्री अस्मितेचा हुंकार आपल्या लेखनातून मांडणारी हरहुन्नरी लेखिका अशी त्यांची ओळख होती. 2005 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'ब्र' या

from home https://ift.tt/2zAwiL7

No comments:

Post a Comment