Friday, September 28, 2018

...तर भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेचा लिलाव होणार

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय 'दि नाशिक मर्चंट्स' सहकारी बँकेने घेतला आहे. समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या 'आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीचं 1 ऑक्टोबर 2017 पासून बँकेचं साडेचार कोटींचं कर्ज थकीत आहे.</p> <p style="text-align: justify;">या थकीत कर्जवसुलीसाठी नाशिक मर्चंट्स

from home https://ift.tt/2xJcrIi

No comments:

Post a Comment