Friday, September 28, 2018

वसईत चोर समजून सेल्सगर्लला मारहाण

<strong>वसई :</strong> वसईत चोर समजून एका सेल्सगर्लला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीत कार्यरत असलेल्या सुषमा पांडे यांना काही जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास सुषमा पांडे यांना मारहाण झाली होती. वसईतील पापडी भागामध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर या

from home https://ift.tt/2xH1pDq

No comments:

Post a Comment