भिवंडीत हॉटेलमधल्या जेवणाचं बील न देता एका महिलेनं चांगलाच राडा घातला. स्वत:ला ऑफिसर असल्याचं भासवून या महिलेने बिलाच्या रकमेवरुन हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. भिवंडीतल्या बारादरी हॉटेलात ही घटना घडली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सलमा ईमानुलहक अन्सारी असं या महिलेचं नाव असून ती भिवंडीतल्या आजमीनगर परिसरात
from home https://ift.tt/2NNbybT
No comments:
Post a Comment