Friday, September 28, 2018

अमित शहांना पंतप्रधान, राष्ट्रपतींप्रमाणे सुरक्षा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने शहा यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारखी सुरक्षा दिली असून त्यामुळे देशातील निवडक अति महत्त्वाच्या व्यक्तिंच्या क्लबमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2R72aOg

No comments:

Post a Comment