Friday, September 28, 2018

'आधार'संबंधी निर्णयामुळे बँकांच्या डोकेदुखीत भर

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे बँकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्डाची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे बँकांना आता आपल्या नियमांमध्ये बदल करावे लागणार आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2xZlXXc

No comments:

Post a Comment