View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Thursday, September 27, 2018
महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार; अर्थमंत्र्यांचे संकेत
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांतून महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच दिलासा देण्यात येईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येथे दिले.
No comments:
Post a Comment