Thursday, September 27, 2018

नरेंद्र मोदींनाही होतोय 'कॉल ड्रॉप'चा त्रास

प्रवास करताना किंवा महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलताना कॉल ड्रॉप होण्याचा त्रास फक्त भारतातील सामान्य नागरिकांनाच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही होत असल्याची बाब पुढे आली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पावलं उचलण्याचा सल्लाही नरेंद्र मोदींनी टेलिकॉम सचिवांना दिला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Im43CC

No comments:

Post a Comment