Saturday, September 29, 2018

उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपच्या पंचम कलानी

<strong>उल्हासनगर :</strong> उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या पंचम कलानी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे तब्बल एक तपानंतर उल्हासनगर शहरावर कलानी परिवाराचं वर्चस्व स्थापन झालं आहे. पंचम कलानी या माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्या सूनबाई आहेत. भाजपकडून त्यांना उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती.

from home https://ift.tt/2xIJhZB

No comments:

Post a Comment