<strong>सोलापूर :</strong> अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी... स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजापूर भेटीचे अनेक दाखले दिले जातात. पण तसा संबंध दाखवणारे ऐतिहासिक दस्त उपलब्ध नाहीत. मात्र 'एबीपी माझा'ने तुळजाभवानीचा असा एक महत्त्वाचा अलंकार शोधला आहे, जो थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं सांगतो. करोडो रुपये किंमत असलेला हा
from home https://ift.tt/2QcFHhp
No comments:
Post a Comment