Wednesday, September 12, 2018

ब्रेकफास्ट बुलेटीन | हिंगोली | पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले कालपासून बेपत्ता

बेपत्ता माणसांचा शोध घेणारे पोलिस अधिकारीच बेपत्ता झाल्याची घटना हिंगोलीत घडलीय.. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले कालपासून बेपत्ता झालेत... काही दिवसांपासून चेरले मानसिक तणावाखाली होते,.. त्यामुळे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून ते निघून गेल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीनं काल आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिली...

from home https://ift.tt/2N7Ebjl

No comments:

Post a Comment