<strong>मुंबई :</strong> मुख्यमंत्री गेली चार वर्ष एकाच वर्गात अभ्यास करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासाची भारी हौस असल्याचंही त्या म्हणाल्या. इतिहासामध्ये देशात, राज्यात जितक्या शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत, तितक्या भाजपच्या कार्यकाळात झाल्या आहेत, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला. भाजपने खरंच
from home https://ift.tt/2QgbFcG
No comments:
Post a Comment