Saturday, September 29, 2018

मीरा भाईंदरमधील रस्ते आता गोरेपान होणार

<strong>मीरा भाईंदर :</strong> मीरा भाईंदर शहरातील रस्ते आता गोरेपान दिसणार आहेत. 'अल्ट्राथीन व्हाईट टॉपिंग' या अद्यावत प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय मीरा भाईंदर महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे डांबराचे काळे रस्ते आता पांढरे दिसणार आहेत. रस्ते 'उजळ' करण्यासाठी 100 कोटी रुपयांचं कर्ज महापालिकेने 'एमएमआरडीए'कडून घेतलं आहे. येत्या काळात डांबरामुळे काळेकुट्ट दिसणारे मीरा भाईंदर

from home https://ift.tt/2NLSAlH

No comments:

Post a Comment