Saturday, September 29, 2018

शिवरायांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात, राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांचा फोटो

<strong>उल्हासनगर :</strong> भाजप नेते, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर रवींद्र चव्हाण हात ठेवून उभे असल्याचं दिसत आहे. या फोटोमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या पंचम कलानी महापौरपदी बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर छत्रपती

from home https://ift.tt/2xWiR6e

No comments:

Post a Comment