Saturday, September 29, 2018

अश्विनी बिद्रे हत्या : खडसेंच्या भाच्याचा जामीन फेटाळला

<strong>मुंबई :</strong> अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या राजेश पाटील यांचा जमीन अर्ज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याच्या जामीन अर्जावर न्यायामूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याला 10

from home https://ift.tt/2NL6EMm

No comments:

Post a Comment