<strong>मुंबई :</strong> गाडी वळवायला त्रास झाल्याच्या क्षुल्लक कारणातून वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील भांडुप भागात घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खाडे यांनी तुळशेत पाडा भागात भररस्त्यामध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. संजय शुक्ला असं तक्रारदार
from home https://ift.tt/2xWOrAx
No comments:
Post a Comment