<strong>मुंबई :</strong> मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर रीलिज झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमित
from home https://ift.tt/2xYtbus
No comments:
Post a Comment