<strong>मुंबई :</strong> मुंबई महापलिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचं प्रगतिपुस्तक 'प्रजा फाऊंडेशन'ने जाहीर केलं. मार्च 2017 ते मार्च 2018 या कालावधीतील नगरसेवकांच्या कामगिरीवर हे प्रगतीपुस्तक तयार करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पहिला क्रमांक पटकावला. तर काँग्रेस पक्षाने सर्वात चांगली कामगिरी बजवल्याचं या रिपोर्टमध्ये जाहीर करण्यात आलं आहे. <strong>सर्वोत्तम तीन
from home https://ift.tt/2NP25Rg
No comments:
Post a Comment