<strong>मुंबई :</strong> मुंबईतील सांताक्रुझ भागात असलेल्या झोपड्यांवर बुलडोझर चालवणाऱ्या 'म्हाडा' प्रशासनाला आपली कारवाई थांबवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. रहिवाशांना कोणतीही नोटीस न बजावता झोपड्यांवर कारवाई कशी करता? असा सवाल हायकोर्टाने म्हाडाला विचारला. तीन ऑक्टोबरपर्यंत या झोपड्यांवर कोणतीही कारवाई करु नये, असे बजावत न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे
from home https://ift.tt/2NLSF8Z
No comments:
Post a Comment