Saturday, September 29, 2018

उरी सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

<strong>मुंबई</strong> : “ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी” हा परेश रावल यांचा आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. जम्मू काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित सिनेमा पुढच्या वर्षी 11 जानेवारीला रिलीज होणार आहे. उरी सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये तत्कालीन

from home https://ift.tt/2OVgisb

No comments:

Post a Comment