<strong>मुंबई :</strong> फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंटला डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका बसला आहे. फेसबुकवर अटॅक करणाऱ्या हॅकरने एक कोड टेकओव्हर करत युझर्सचे अकाऊंट आपल्या ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. फेसबुकने गुरुवारी रात्री या अटॅकवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, फेसबुक युझर्सचा डेटा हॅकर्सने मिळवला आहे, की नाही याबाबतची
from home https://ift.tt/2NSVYeR
No comments:
Post a Comment