<p style="text-align: justify;"><strong>माजुरो :</strong> न्यूझीलंडमध्ये एका प्रवासी विमानाला विचित्र अपघात झाला आहे. न्यूझीलंडच्या सुदुर प्रशांत द्विपवर एक प्रवासी विमान लॅन्ड होताना तलावात पडलं आहे. विमान लॅन्ड होतांना रनवेच्या पुढे असलेल्या तलावात गेल्याने हा अपघाता झाला.</p> <p style="text-align: justify;">विमान तलावात पडल्याने पाण्यात बुडू लागलं होतं. त्यावेळी प्रवाशांना पोहत विमानाबाहेर येऊन आपला
from home https://ift.tt/2zDYdcQ
No comments:
Post a Comment