Wednesday, September 12, 2018

१५ ऑगस्टला चिनी सैनिकांची सीमेत घुसखोरी

डोकलामनंतर चिनी सैन्याकडून भारतीय सीमेत घुसखोरीचे प्रकार सुरूच आहेत. आता उत्तराखंडमध्ये चिनी सैनिकांनी तीन वेळा भारतीय सीमेत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2CKwgE8

No comments:

Post a Comment