Friday, September 28, 2018

जातीआधारित आरक्षण सुरूच राहील: उमा भारती

समाजात सर्वात आधी जातीभेद राहिला आहे. त्यामुळे जातीवर आधारित आरक्षण सुरूच राहील. हे आरक्षण रद्द केलं जाणार नाही, असं केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी स्पष्ट केलं.

from The Maharashtratimes https://ift.tt/2y4SPhh

No comments:

Post a Comment