गणेशोत्सवासाठी मुंबईहून पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे निवडला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2CKwqeI
No comments:
Post a Comment