मुंबईच्या मालाडमध्ये काल रात्री मालाने भरलेल्या एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. दत्तमंदिर रोडवर नाना-नानी पार्कसमोर ही घटना घडली. ट्रकला आग लागली तेव्हा ट्रक चालक तिथेच असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. या ट्रकमध्ये मोठ्याप्रमाणात घरगुती वापराचे प्लास्टिकचे साहित्य, खेळणी, तेल आणि पीठ अशा वस्तू होत्या. अग्निशमन दलाला
from home https://ift.tt/2NFPcc5
No comments:
Post a Comment