Wednesday, February 27, 2019

...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं

<strong>बिजिंग</strong> : "भारत पाकिस्तान सीमा भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पाकिस्तानने त्यांच्या देशात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. परंतु पाकिस्तानकडून त्यादृष्टीने कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्हाला पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर कारवाई करणे गरजेचे होते", अशी माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. स्वराज चीनमध्ये झालेल्या आरआयसी परिषदेमध्ये बोलत

from home https://ift.tt/2UgaQDb

No comments:

Post a Comment