परळच्या क्रिसेंट बे टॉवरच्या २६व्या मजल्यावरून उडी मारून सविता लक्ष्मण शर्मा (७३) या महिलेने आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2GYRT41
No comments:
Post a Comment