Wednesday, February 27, 2019

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

<strong>नवी दिल्ली :</strong> पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी भारतीय वायू सेनेनं बदला घेतला. वायू सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 350 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याचदरम्यान काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. काल रात्री काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने मोठी कारवाई करत दोन दहशतवादी ठार केले

from home https://ift.tt/2tBRdJY

No comments:

Post a Comment