'दहशतवादाचा धर्माशी काय संबंध? दहशतवादी हा दहशतवादी असतो, त्याला धर्माशी कशाला जोडायचे?', असे प्रश्न उपस्थित करत मालेगावमधील सन २००८ बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी 'इन कॅमेरा' करण्याच्या 'एनआयए'च्या विनंतीला बॉम्बस्फोट पीडितातर्फे शुक्रवारी तीव्र विरोध दर्शवण्यात आला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2HDTpb9
No comments:
Post a Comment