Saturday, August 31, 2019

टेमघर धरण सुरक्षित; गिरीश महाजनांची पाहणी

गेल्या तीन वर्षांपासून टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गळतीची गांभीर्याने दखल घेण्यात आली. त्यावर दोन वर्षांपासून गळती प्रतिबंधक कामे हाती घेतल्याने त्यातील गळती ९० टक्के कमी झाली आहे. त्यामुळे टेमघर धरण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील इतर धरणांची गळती टेमघर पॅटर्ननुसार करण्यात येणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/32oSTpD

No comments:

Post a Comment