Thursday, August 29, 2019

मुंबई: बलात्कारपीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

चेंबूर येथे मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या १९ वर्षीय मुलीवर चार जणांनी ७ जुलै रोजी सामूहिक अत्याचार केला होता. या पीडितेचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2zx92wy

No comments:

Post a Comment