काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या त्यांच्या मतदारसंघातील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असून, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान काजीरंगड गावातील एका स्टॉलवर थांबले आणि चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपालही उपस्थित होते.
from The Maharashtratimes https://ift.tt/3461bnE
No comments:
Post a Comment