Friday, August 30, 2019

'जनआशीर्वाद' माझ्यासाठी तीर्थयात्रा:आदित्य

जन आशीर्वाद यात्रा माझ्यासाठी 'तीर्थयात्रा' आहे. यातून कर्जमुक्त शेतकरी, प्रदूषणमुक्त व भगवा महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करा,' असे आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे आयोजित जाहीर सभेत केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZzIj0X

No comments:

Post a Comment