Thursday, August 29, 2019

शस्त्रसामर्थ्यात भारत सरस; पाकिस्तान मागेच

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या नेत्यांमधील अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आर्थिक, लष्करी कोणतीही तुलना केल्यास पाकिस्तान हा भारतापेक्षा कित्येक पटीने कमकुवत असल्याचे स्पष्ट दिसते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2zxsvxa

No comments:

Post a Comment