Monday, August 26, 2019

हल्ल्याची शक्यता; मुंबईवर हवाई दलाचा वॉच

हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सोमवारी मुंबईतील काही भागांत घिरट्या घातल्या. किनारपट्टीवर सध्या 'रेड अॅलर्ट' असल्याने हेलिकॉप्टरद्वारे समुद्री भागावर देखरेख करीत नौदलाला सहकार्य करण्यात आले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MFmPd0

No comments:

Post a Comment