Monday, August 26, 2019

बाप्पा पावला! गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी परिवहन विभागांकडून पास घेणे आवश्यक असल्याचे सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MFmRl8

No comments:

Post a Comment